ती आपल्या आयुष्यात येते आणि आपण हरखून जातो. ती असते आपल्या काळजाचा ठोका………ती आपल्या हृदयाची स्पंदनं. आपल्याला हवी तशी ती आपल्या आयुष्यात आली कि Continue reading
ती आपल्या आयुष्यात येते आणि आपण हरखून जातो. ती असते आपल्या काळजाचा ठोका………ती आपल्या हृदयाची स्पंदनं. आपल्याला हवी तशी ती आपल्या आयुष्यात आली कि Continue reading
ती त्याला दिसते……डोळ्यांना डोळे भीडतात आणि एका अवचित क्षणी तो तिच्या आणि ती त्याच्या मनात भरते. पण हे कधी….कुठे……आणि कसं घडतं….. Continue reading
काल खूप दिवसांनी गावाहून आलो. पाणी आहे. शेतीत रमलोय. कष्ट करतोय. कष्ट कंपनीत असतानाही करत होतो. त्याबदल्यात मिळावा तेवढा मोबदला मिळत नव्हता. आपल्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेची आणि कामचुकार मंडळी केवळ लाळघोटेपनाच्या, हुजरेगीरीच्या जोरावर आपल्यापेक्षा अधिक पगार घेतात हे पाहून व्यथित व्हायचो.
शेतात मेथी केली होती. परिसरात माझ्या मेथीची ख्याती पसरली होती. तीन चार किलोमीटरहून काही मंडळी आली माझा प्लॉट पाहून खुश झाली. बाजारही बरा मिळाला. काही हजार रुपये पदरात पडले. फायदा किती झाला यापेक्षाही आज एका कुटुंबाचा मी पूर्णवेळ पोशिंदा आहे याचं मला समाधान आहे. याव्यतिरिक्तअधूनमधून बारा चौदा गडी बाया माझ्या शेतावर काम करत असतात. त्यांच्याही मीठ मिरचीची सोय माझ्यामुळे होत असते. मेथीचा प्लॉट संपलाय. आता पुढचं नियोजन चालू आहे.
काल आलो. आज ब्लॉग उघडला. माझ्या ब्लॉगच प्रगतिपुस्तक (stats ) पहिल. आज मकरसंक्रात माझ्या शुभेछा मिळतील काही नव्या ओळी मिळतील, संक्रतीसाठी एखादं भेटकार्ड मिळेल या अपेक्षेने आज अनेकांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली पण त्यांच्या नशिबी निराशाच पडली असेल. कारण मी आज अजून काहीच पोस्ट केलं नव्हतं. त्यामुळेच ‘ तिळगुळ ‘ हि मागच्या संक्रातीला टाकलेली कविताच अनेकांनी आज पुन्हा पहिली. म्हणून आज तुम्हाला मकरसंक्रातीच्या मनःपूर्वक शुभेछा देतानाच देतोय एक खोडकर भेटकार्ड. Continue reading
पाणी. वनस्पतीपासून प्रत्येक सजीवाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली एक बाब. देशात अनेक धरणं. कालवे. सिंचनाची एक सुसूत्र व्यवस्था. पण Continue reading
भक्ती गीतं लिहिणं हा माझा पिंड नाही. पण कधी कधी अचानक आभाळ दाटून यावं तसे काही विचार येतात.आणि ध्यानीमनी नसताना एखादं भक्तीगीत आकार घेतं. पांडुरंग हे काही माझं आराध्य दैवत नाही. पण Continue reading
बलात्कार या विषयाल अनुशंगाने मी मागेच मी मागेच बलात्कार का होतात ?, तर बलात्कारच होतील ??? हे लेख लिहिले आहेत. आणि आज पुन्हा त्याच विषयावर लिहितो आहे. कारण बलात्कारीत तरूणीने साऱ्या वेदना सोसल्या. त्यात तिचा बळी गेला. राजकीय नेतृत्त्व काहीच करत नव्हतं. पण सामान्य जनता रस्त्यावर उतरली. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनतेच्या भावना मी समजू शकतो पण Continue reading
ती दूर रानात ………. त्
याची वाट पाहत. आज कधी नव्हे ते त्याला उशीर झालेला ………त्याची वाट पाहून तिच्या डोळ्यात पाऊस आलेला.
ती अगदीच कासावीस ………त्याची वाट पाहवून …….निशब्द झालेली.
त्याचं वाट पाहणं जसं नेहमीचंच ………….तसाच तिचा उशीरही. ती नेहमीच उशिरा यायची. त्याला खूप राग आलेला असायचा तिचा. त्यानं ठरवलेलं असायचं …………आल्यानंतर तिला खूप खूप रागवायचं. पण Continue reading
ती आपल्या आयुष्यात येते………तिचं हसू आपल्यावर उधळून देते………आणि आपण ???????????
………आपण आपले उरतच नाही मुळी.
त्यानंतर एकच आस………..सगळीकडे तिचे भास…………सोबतीला तिचा श्वास……………..वैशाखातही श्रावणमास.
तिचं हसू असतं…………… Continue reading
आपण जगतो कशासाठी ? हा प्रश्न मलातरी नेहमीच पडतो. तळहाता एवढा जीव घेऊन जन्माला यायचं. दाही दिशांनी वाढायच. लग्न करायचं. पोरं जन्माला घालायची. दोन वेळच्या अन्नासाठी हुजरेगिरी करायची. किडूकमिडूक जमवायचं. त्याला इस्टेट म्हणायचं आणि आपण मेल्यानंतर लोक काय म्हणतील म्हणून अप्तांनी एक सोन्याचा मनी बंद ओठात सरकवायचा. अग्नीच्या ज्वाळांनी आपल्याला लपेटलं कि आपली राख व्हायची. आणि आयाबायांनी ” सोनं झालं गं बाई बाबाचं ” म्हणत हळहळ व्यक्त करायची.
आमच्या कडे मागे ‘ १०० डेज ‘ नावाचा एक सिनेमा येऊन गेला. काय होतं त्यात आठवत नाही. पाश्चात्य संस्कृतीतून घ्यायचं म्हणालं तर घेण्यासारखं खूप काही आहे. पण आम्ही घेतो काय तर Continue reading
मित्रांनो,
खूप दिवस झाले तुमची परीक्षा संपून पण मी तुम्हाला भेटलोच नाही. रागावलात ना माझ्यावर? सॉरी. काय हे, अजूनही राग जात नाही ? ठीक आहे शिक्षा करा मला.
काय करू ? कान धरू का ? उठाबशा काढू का ? कि कोंबडा होऊ ?
काय, म्हणालात कोंबडा होऊ ?
ठीक आहे कोंबडा होतो.
आवाजही काढू .
ठीक आहे.
कुकु s s s चुकू Continue reading