तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय. त्यातूनच ‘ बाबा ‘ ह्या कवितेचा जन्म झाला.

खरंतर तर हि कविता मी माझ्या ब्लॉगवर मागेच पोस्ट केली होती. पुन्हा तीच कविता पोस्ट करतोय म्हणून माझी ‘ नवं लिहिण्याची कुवत संपली कि काय ?’ असा समाज करून घेण्याचं काही कारण नाही. केवळ तेव्हा माझा ब्लॉग मराठी विश्वला जोडलेला नव्हता. म्हणून आज पुन्हा एकदा तीच कविता पोस्ट करतोय.

पुन्हा असं होणार नाही हे निश्चित.

About these ads

13 comments on “तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

    • दीक्षा,
      प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. प्रत्येक गोष्टीचा एक ट्रेंड असतो. तसाच या विषयाचाही आहे. पण हि किविता मी लिहिली आणि पुन्हा वाचू लागलो तेव्हा माझं मीच खूप रडलो. त्यानंतर ज्याला कुणाला हि कविता ऐकवली त्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले. तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल खरंच खूप आभारी आहे. पण अशी कविता जेव्हा माझ्याकडून लिहिली जाते तेव्हा माझं मीच खूप खुश असतो. वेळ मिळेल तेव्हा ‘ बाबा काठी टाकून द्या ‘ आणि ‘ बाबा म्हणजे नेहमी छडी ‘या कविताही पहाव्यात.

  1. KAVITA KHUP KHUP CHAAN LIHILI AAHE .KHARA KHARA SANGATO MAZYA NAYANATUN PANI AALE AAHE .KHARACH TO BAAP AASTO MHANUN SAGALA SOSAT AASTO.KITI KITI KITI CHAAN CHAAN CHAAN. THANK YOU

    • सुषमा, अभिप्रायाबद्दल आभार.
      पण गंमत सांगतो, हि कविता मी लिहिली आणि पुन्हा वाचताना मीच ढसढसून रडलो होतो.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s